State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai
8th Floor, New Excelsior Building, A.K.Nayak Marg, Fort, Mumbai-400001.
First Year Post Graduate Technical Course in Master of Computer Applications Admissions 2020 - 2021
IMPORTANT
New Registration Process for Admissions to First Year Post Graduate Technical Course in Master of Computer Applications Admissions 2020 - 2021 is closed.For Institutes: Last date of uploading the data (details of admitted candidates) is active till 06-02-2021 11:59:59 PM.

News

Sr. No News
1 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील ज्या उमेदवारांच्या अर्जाची खुल्या प्रवर्गातुन ई-छाणनी झालेली होती अशा उमेदवारांनी स्वःताच्या लॉगीन मधुन सेंड ग्रीव्हान्स सादर करावा व अर्ज अनलॉक करुन घ्यावा. अर्ज अनलॉक झाल्यानंतर लॉगीन मधुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग निवडुन पावती प्रत / प्रमाणपत्र अपलोड करावे व पुन्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातुन अर्ज ई-छाणनीसाठी (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) सादर करावा.(25-12-2020)
2 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक - राआधो 4019/प्र.क्र.31/16-अ दि. 23 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावा व केलेल्या अर्जाची पावती प्रत / प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जात (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) अपलोड करावे.(25-12-2020)
  Your Browser Does not support javascript,Javascript must be enabled in Order to Fill and Confirm the online application.