Sr. No |
News |
1 |
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील ज्या उमेदवारांच्या अर्जाची खुल्या प्रवर्गातुन ई-छाणनी झालेली होती अशा उमेदवारांनी स्वःताच्या लॉगीन मधुन सेंड ग्रीव्हान्स सादर करावा व अर्ज अनलॉक करुन घ्यावा. अर्ज अनलॉक झाल्यानंतर लॉगीन मधुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग निवडुन पावती प्रत / प्रमाणपत्र अपलोड करावे व पुन्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातुन अर्ज ई-छाणनीसाठी (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) सादर करावा.(25-12-2020)
|
2 |
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक - राआधो 4019/प्र.क्र.31/16-अ दि. 23 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावा व केलेल्या अर्जाची पावती प्रत / प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जात (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) अपलोड करावे(25-12-2020)
|
3 |
Dear Candidate, Please fill your application completely and get confirmed by respective ESC s within Time (i.e On or Before 30-12-2020). Confirmation after the Given date will consider your application form as NON -CAP admission. Please keep a note of this.(18-12-2020)
|