State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai
8th Floor, New Excelsior Building, A.K.Nayak Marg, Fort, Mumbai-400001.
First Year of Under Graduate Technical Courses in Hotel Management and Catering Technology 2020-2021
IMPORTANT
Link for New Registration Process & Admissions of JKPMSSS Candidates Only is activated. The link is active from 07/04/2021 to 12/04/2021. Institutes are informed to admit JKPMSSS Candidates Only through the link provided in institute login.IF JKPMSSS candidate has not registered, Please ask candidate to register through "New Registration for JKPMSSS" Link.

News

Sr. No News
1 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक - राआधो 4019/प्र.क्र.31/16-अ दि. 23 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावा व केलेल्या अर्जाची पावती प्रत / प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जात (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) अपलोड करावे.(25-12-2020)
2 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील ज्या उमेदवारांच्या अर्जाची खुल्या प्रवर्गातुन ई-छाणनी झालेली होती अशा उमेदवारांनी स्वःताच्या लॉगीन मधुन सेंड ग्रीव्हान्स सादर करावा व अर्ज अनलॉक करुन घ्यावा. अर्ज अनलॉक झाल्यानंतर लॉगीन मधुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग निवडुन पावती प्रत / प्रमाणपत्र अपलोड करावे व पुन्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातुन अर्ज ई-छाणनीसाठी (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) सादर करावा.(25-12-2020)
3 Dear Candidate, Please fill your application completely and get confirmed by respective ESC s within Time (i.e On or Before 30-12-2020). Confirmation after the Given date will consider your application form as NON -CAP admission. Please keep a note of this.(18-12-2020)
  Your Browser Does not support javascript,Javascript must be enabled in Order to Fill and Confirm the online application.