State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai
8th Floor, New Excelsior Building, A.K.Nayak Marg, Fort, Mumbai-400001.
First Year Technical Courses in Architecture Admissions 2020-2021
IMPORTANT
Link for New Registration Process & Admissions of JKPMSSS Candidates Only is activated. The link is active from 07/04/2021 to 12/04/2021. Institutes are informed to admit JKPMSSS Candidates Only through the link provided in institute login.IF JKPMSSS candidate has not registered, Please ask candidate to register through "New Registration for JKPMSSS" Link.

News

Sr. No News
1 Provisional Allotment Display for CAP Round I in Candidate login(10-01-2021)
2 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील ज्या उमेदवारांच्या अर्जाची खुल्या प्रवर्गातुन ई-छाणनी झालेली होती अशा उमेदवारांनी स्वःताच्या लॉगीन मधुन सेंड ग्रीव्हान्स सादर करावा व अर्ज अनलॉक करुन घ्यावा. अर्ज अनलॉक झाल्यानंतर लॉगीन मधुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग निवडुन पावती प्रत / प्रमाणपत्र अपलोड करावे व पुन्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातुन अर्ज ई-छाणनीसाठी (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) सादर करावा.(25-12-2020)
3 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक - राआधो 4019/प्र.क्र.31/16-अ दि. 23 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावा व केलेल्या अर्जाची पावती प्रत / प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जात (अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी) अपलोड करावे.(25-12-2020)
4 सुचना: नोंदणी केलेल्या सर्व उमेद्वारांना सूचित करण्यात येते की, आपला नोंदणी करून अर्धवट भरलेला किंवा आपल्या अर्जात काही त्रुटी(Discrepancies) असल्यामुळे SC सेंटरने अर्ज अंतिम पडताळणी(Confirmed) न करता, त्रुटी दूर करण्यासाठी आपल्या लॉगीन मध्ये उपलब्ध करून दिलेला अर्ज आपण अर्ज नोंदणीच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण भरून ऑनलाईन पद्धतीने SC सेंटर कडून अंतिम पडताळणी(Confirmed) करून न घेतल्यास, अश्या उमेद्वारांचा तात्पुरत्या/अंतिम गुणवत्ता यादीत समावेश केला जाणार नाही. तसेच अश्या उमेद्वारांनी अर्ज नोंदणीच्या अंतिम दिनाकानंतर अर्ज पूर्ण करून SC सेंटर कडून ऑनलाईन पडताळणी करून घेतल्यास ते फक्त नॉन- कॅप प्रवेशासाठी पात्र राहतील याची नोंद घ्यावी.(24-12-2020)
  Your Browser Does not support javascript,Javascript must be enabled in Order to Fill and Confirm the online application.